सुगोकी समूहाचे सौ. उषा गोपाळ कासट यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण. व देवीच्या चरणी ओटी भरून श्रीफळ अर्पण, करण्यात आले गावातील व आजू बजूच्या पंचक्रोशीतील धर्मप्रेमी उपस्थित. २४ डिसेंबर रोजी होणा

सुगोकी समूहाचे सौ. उषा गोपाळ कासट यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण. व देवीच्या चरणी ओटी भरून श्रीफळ अर्पण, करण्यात आले गावातील व आजू बजूच्या पंचक्रोशीतील धर्मप्रेमी उपस्थित. २४ डिसेंबर रोजी होणाऱ्या *हिंदुराष्ट्र जागृती सभेच्या प्रसाराचा आरंभ...

करण्यात आला आजू सभेच्या तयारीला लागा समितीचे श्री विनोद शिंदे उपस्थित धर्म प्रेमींना संभोधित केल.

जय श्री राम छत्रपती शिवाजी महाराज की जय व जयतु जयतु हिंदुराष्ट्र अश्या घोषणा देण्यात आल्या व परिसरात नव चैतन्य निर्माण झाल.